WEB EXCLUSIVE : रेमडेसिवीरविना कोरोना रुग्णांना बरे करणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर 'माझा'वर

2 Просмотры
Издатель
WEB EXCLUSIVE : रेमडेसिवीरविना कोरोना रुग्णांना बरे करणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर 'माझा'वर.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या उपचारासाठी रेमडेसिवीरची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. परंतु, तुम्ही रेमडेसिवीरशिवाय कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांविषयी ऐकलंय का, जाणून घ्या आजच्या या विशेष भागातून रेमडेसिवीरशिवाय कोरोनाबाधितांना बरं करणारे डाॅक्टर.
Категория
Комедии
Комментариев нет.